|| श्री स्वामी समर्थ||
ओळख तो आवाज,
ओळख ती खून,
आपल्या भक्तांसाठी,
तो फिरतो आहे अजून,
त्याला उगम नव्हता,
त्याला अंत नाही,
तो त्रीलोक्याचा स्वामी,
नुसताच संत नाही,
त्याच स्मरण कर
देहभान विसरून
तो हळुवार येईल अन
कानात जाईल सांगून
“भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे”

|| श्री स्वामी समर्थ||
Advertisements