॥श्री सिद्धमंगल स्तोत्र॥ ॥ श्रीपादराजम् शरणम् प्रपद्ये ॥ श्री मदनंत श्रीविभुषीत अप्पल लक्ष्मी नरसिंह राजा । जय विजयीभव, दिग्विजयीभव, श्रीमदखंङ श्री विजयीभव ॥१॥ श्री विद्याधारी राधा सुरेखा श्री राखीधर श्रीपादा । जय विजयीभव, दिग्विजयीभव, श्रीमदखंङ श्री विजयीभव ॥२॥ माता सुमती वात्सल्यामृत परिपोषित जय श्रीपादा । जय विजयीभव, दिग्विजयीभव, श्रीमदखंङ श्री विजयीभव ॥३॥ सत्यऋषीश्र्वरदुहितानंदन बापनाचायँनुत श्रीचरणा । जय विजयीभव, दिग्विजयीभव, श्रीमदखंङ श्री विजयीभव ॥४॥ सवितृ काठकचयन पुण्यफला भारद्वाजऋषी गोत्र संभवा । जय विजयीभव, दिग्विजयीभव, श्रीमदखंङ श्री विजयीभव ॥५॥ दौ चौपाती देव लक्ष्मीगण संख्या बोधित श्रीचरणा । जय विजयीभव, दिग्विजयीभव, श्रीमदखंङ श्री विजयीभव ॥६॥ पुण्यरुपिणी राजमांबासुत गभँपुण्यफलसंजाता । जय विजयीभव, दिग्विजयीभव, श्रीमदखंङ श्री विजयीभव ॥७॥ सुमतीनंदन नरहरीनंदन दत्तदेव प्रभू श्रीपादा । जय विजयीभव, दिग्विजयीभव, श्रीमदखंङ श्री विजयीभव ॥८॥ पीठिकापुर नित्यविहारा मधुमतीदत्ता मंगलरुपा । जय विजयीभव, दिग्विजयीभव, श्रीमदखंङ श्री विजयीभव ॥९॥ ॥ श्रीपादराजम् शरणम् प्रपद्ये॥
-
Recent entries
- “अक्षय तृतीयेच्या निमित्ताने कुटुंबात नवीन पिढीला अध्यात्म व संस्कार शिकवण्याचा संकल्प करूया…”
- देवघर आणि त्याची माहिती
- देव मानला तर आहे आणि तो आहेच
- एक मुसलमान वयस्कर स्त्री
- स्वामी भक्त गोविंदा – (दिलीप आलशी )
- देव मानला तर आहे आणि तो आहेच
- ” गुरु चरित्र पारायण सेवेने बदलेल आपले संपूर्ण आयुष्य ”
- स्वामी स्वामी जपता ..
- ** पुणे शहरात प्रथमच : सामुदायिक स्वामी नामस्मरण सोहळा**
- अक्कलकोट स्वामी समर्थ वारी- श्री स्वामी समर्थ सेवेकरी भक्त सांप्रदाय मुंबई. (रजि)
-
Browse popular tags
-
मेटा