Category: आनंदी जीवन


सुखाचे क्षण हे उन्हात पडणा-या गाराप्रमाणे असतात. क्षणात वेचले गेले नाही तर गाळात विरून जातात.

अश्रू कितीही श्रेष्ठ व प्रेमाचे असले तरी गेलेले प्राण परत आणण्याचे सामर्थ्य त्यात नसते.

प्रगतीचा मार्ग चुकांच्या कट्याकुट्यातून जातो, जो या काट्याकुट्यांना भितो, त्याची कधीच प्रगती होत नाही.

सत्य हे सूर्यासारखे स्वयंप्रकाशी आहे, जसा सूर्य झाकला जात नाही. तसेच  सत्य देखील झाकले जात नाही .

स्वतःच्या वाटेला कितीही काटे असले तरी दुस-याला  सुखद फुल देणे, हे मानवाचे परम कर्तव्य आहे.

ईश्वराच्या कृपेशिवाय मनुष्य केवळ आपल्या प्रयत्नाच्या जोरावर काहीही प्राप्त करू शकत नाही.

देशातील दारिद्र्य व अज्ञान  घालविणे म्हणजे ईश्वराची सेवा आहे.

घाम गाळल्याशिवाय मिळालेली धन-संपत्ती हि टिकाऊ नसते.

लोक निंदा करोत अगर प्रशंसा  परंतु धैर्यशील पुरुष स्वतःच्या मार्गावरून विचलित होत नाहीत.

अवदशेत सापडला कि मनुष्य आपल्या नशिबाला दोष देतो. पण स्वतःच्या कर्माचे दोष तो कधीही जाणून घेत नाही.

परिस्थितीचा गुलाम होण्याऐवजी तिच्यावर मत करण्यातच खरा पुरुषार्थ आहे.

सतत दुःखाचा विचार करून आत्महत्या करण्यापेक्षा  ईश्वराला तळमळीने शरण जा तो तुम्हाला नक्कीच तारील.
थोर संत किंवा  थोर पुरुष असामान्य गोष्ट करत नाहीत, तर साध्याच गोष्टीना असामान्य करतात.

जो मनुष्य आपल्या बुद्धी व शक्तीचे माप काढून काम करण्यास सरसावतो, तो कधीही निराश होत नाही.

ज्याचे मन स्वतःच्या ताब्यात आहे व ज्याला आपल्या सामर्थ्यावर पूर्ण विश्वास आहे, त्याला काहीही अशक्य  नाही. 

जोवरी पैसा तोवरी बैसा ही आजच्या जगाची रीत आहे.

जे काम आज करता येणे शक्य आहे, ते उद्यावर ढकलू नये.

चुकांची भीती बाळगू नका,  पण तीच चूक पुन्हा करू नका.

विचार बदलले  कि कृती बदलते व कृती बदलली कि कर्म पण, विचार बदलण्यासाठी मात्र मन ताब्यात असावे लागते.

स्वतः आचरण संपन्न होऊन दुस-याला नंतरच उपदेश करा. व्यर्थ भाषणबाजी करू नका. तुम्ही आचरण करत असाल तरच लोक तुमचा उपदेश ऐकतील.

स्वार्थी माणसाला दुसरा स्वार्थी भेटला तर जमिनीपर्यंत वाकून एकमेकांना भेटतात. पण या जगातील सर्व  इच्छांचा  त्याग केलेल्या निराधार पुरुषाला कुणी केवळ शब्दाने सुद्धा किंमत  देत नाही.

कोणतेही कार्य सुरु करण्याचे अगोदर ते कार्य करण्याचे प्रयोजन समजावून घेतले पाहिजे. प्रयोजन समजल्याशिवाय कार्यास आरंभ केल्यास त्या कार्याची हानी होते.

यश प्राप्त करावयाचे असल्यास त्यासाठी अनंत परिश्रम करावे लागतात. काही वेळेला सुरुवातीस त्यात अपयशही येते, पण त्यामुळे निराश न होता प्रयत्नांची पराकाष्टा करत राहिल्यास ते महान यश निश्चितच आपणास मिळते, म्हणू अपयशाने ते कार्य सोडू नका, पुन्हा प्रयत्नाला  लागा.

अतिशय कठीण प्रसंगातही जो आपली गुरुनिष्ठा कायम ठेवतो तोच खरा भक्त .

पैसा,धन,संपत्ती कमावणे योग्य असेलही,परंतु सात पिढ्यांसाठी त्याची तरतुद करणे हे कितपत योग्य आहे.विचार करा,तुम्हीच ठरवा…!

कृती करून विचार करण्यापेक्षा विचार करून कृती करा…!

जन्माला आलेला प्रत्येक मनुष्य हा परीक्षार्थी असतो. जेव्हा तो कष्ट व जिद्द या दोन गोष्टी आत्मसाथ करतो,तेव्हाच तो जीवनाच्या परीक्षेत यशस्वीपणे  उत्तीर्ण होतो.

|| कृपा सिन्धु श्री स्वामी समर्थ ||
“काळ हे दु:खावरील सर्वात मोठे औषध आहे. अश्रुंनी भरलेले डोळेही काळ पुसून टाकतो.आयुष्यात खूपदा बुध्दी जिंकते; ह्रदय हरतं पण बुध्दी जिंकूनही हरलेली असते आणि ह्रदय हरूनदेखील जिंकलेलं असतं.गुणांचं कौतुक उशीरा होतं; पण होतं !
|| भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे ||

———————————————————————————————

“कधी कधी आपण ज्यांच्यावर विश्वास ठेवतो ,खूप जिव लावतो तीच माणसं आपल्यापासून फार दूर जातात व दुःख देतात.लक्षात ठेवा-आयुष्यात कुठलीच गोष्ट कायमची आपली नसते.”

—————————————————————————————-

|| श्री स्वामी समर्थ ||
“स्वामी माझी माय माऊली, तप्त उन्हातील सावली, चेतविला ज्यांनी दीप भक्तिचा,त्यांना त्यांना ही पावली!!! स्वामी माऊली भक्तिची भुकेली,स्वामी माऊली स्मरा दिनरात,होईल दुःख दूर भक्तांचे सारे,निरंतर सुख पडेल पदरात..!!!
|| श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ ||

——————————————————————————–

|| श्री स्वामी समर्थ ||
“आपल्या रोजच्या धकाधकीच्या जीवनात किमान दर गुरवारी तरी ‘श्री स्वामी समर्थ सगुन दर्शनाचा लाभ’ घेण्यासाठी कुटुंबl बरोबर वेळ काढावा व स्वामींचा आशीर्वाद प्राप्त करावा.समर्थ दर्शनाने सुद्धा आपले कितीतरी दुःख दूर होतात. हे सुद्धा तेवढेच सत्य आहे.”

—————————————————–

|| श्री स्वामी समर्थ ||
जीवनात” श्री स्वामी समर्थाची सेवा व निश्चित धेय” असलेला स्वामी भक्त अतिशय खडतर रस्त्यावर प्रगति करेल.पण धेयशुन्य माणुस रस्ता कितीही सोपा असला तरी कुठेही पोहचणार नाही.आपले धेय आजच ठरवा.!!
“जो|| श्री स्वामी समर्थ || महाराज्यांच्या चरणी मनापासून शरण जाइल ,महाराज त्याच्या योगक्षेम निश्चित चालवतात,व सदैव त्याच्या पाठीशी असतात.”

——————————————————————————

| श्री स्वामी समर्थ ||
“दुखी माणसास हिमत ,धैर्य,आधार,दिलासा देवून त्याच्या मुखावारिल हरवलेले हास्य पुन्हा निर्माण करणे व त्याला स्वामींच्या सानिध्यात घेउन येणे.ही सगळ्यात मोठी स्वामी सेवा होय.”

—————————————————————————-

“आपणास परमेश्वराने दिलेला मानव जन्म हा फार महत्वाचा आहे. त्याचा सदुपयोग करावा. कायम काहींना काही कामात व्यग्र राहावे. श्री स्वामींच्या नामस्मरणात मन गुंतवावे. भरपूर वाचन करावे. “.

—————————————————————————–

स्वामी भक्तीचा मार्ग कोणता ही असू दया पण मनापासून व निशंक सेवा करण्याऱ्या स्वामी सेवाकाच्या पाठीशी सदेव स्वामी असतात हे मात्र निच्छित……!!!

——————————————————————————–

“आपल्याला मिळालेले अध्यात्मिक मार्गदर्शन, ज्ञान व स्वामींचे आलेले अनुभव हे इतरांना सांगावेत व त्यांना ही स्वामी सेवेसाठी प्रवृत्त करावे.भगवान श्री स्वामी समर्थांनी दिलेल्या ” भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे ” या वचनाची नेहमी जाण ठेवावी.”

—————————————————————————————————

जो जीवनभर नियमित भगवान परब्रम्ह श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा करतो व श्री स्वामी समर्थ हे ज्याचे दैवत आहे त्यांच्या अंतकाली भगवान परब्रम्ह श्री स्वामी समर्थच परलोकी जाण्याचा मार्गदर्शनासाठी येतात. हे अनुभूत असे सत्य आहे.

————————————————————————-

‘जे माझे अनन्य भावाने असे चिंतन, मनन करतील, त्या अनन्य भावाच्या चिंतनाची उपासना, सेवा मला सारसर्वस्व समजून अर्पण करतील त्या नित्य उपासना करणाऱ्या माझ्या प्रिय भक्तांचा मी सर्व प्रकारचा योगक्षेम चालवीन”

“कोटी कोटी रुपे तुझी, कोटी सूर्य चंद्र तारे कुठे कुठे शोधू तुला, तुझे अनंत देव्हारे बिज अंकुरे ज्या ठायी, तिथे तुझा वास तुझा स्पर्श आणून देतो फुलाला सुवास चराचरा रंगविशी, रंग तुझा कोणता रे कधी दाह ग्रीष्माचा तू, कधी मेघ ओला जनी निर्जनी ही तुझा पाय रोवलेला तुझी खुण नाही ऐसा गाव तरी कोणता रे खरे रुप देवा तुझे, कोणते कळेना तूच विटेवरी तूच वैकुंठीचा राणा तुला आळवाया घ्यावा शब्द तरी कोणता “
|| भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे ||

 —————————————————————————————————————————————————-

श्री स्वामी समर्थ परम दयाळू आहेत. त्यांच्या भक्तीने सर्वांचे सर्वतोपरी कल्याण होते. भावभक्तीने, आर्ततेने हाक मारली असता ते तात्काळ ओ देतात. ते स्मर्तृगामी आहेत. भक्तांच्या संकटकाळी त्वरेने धावणारे श्री स्वामी समर्थांसारखे दैवत हे तुम्हा आम्हा भक्तांचे भक्कम आधार आहेत..
|| भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे |

—————————————————————————————————————————————————–

|| श्री स्वामी समर्थ || सेवा करताना कोणतेही काम हलके समजू नये किंवा ते करताना लाजू नये. श्री स्वामी समर्थ हे आपल्या इछेप्रमाने आपले कार्य आपल्या सेवकाकडून करवून घेतात.स्वामींच्या सेवेत जो राहिल त्याच्या कुटुंब!वर सदेव स्वामी कृपा राहिल .तो सुखसमाधान पावेलच शिवाय इच्छीत फलाची प्राप्तीही योग्य काळात प्राप्त करेल.म्हणून “स्वामींवर अढळ विश्वास आणि नितांत श्रद्धा ठेवा.”…!! कारण संकटकाळी तेच एकमेव आधार आहेत

———————————————————————————————————————————-

” श्रद्धा,सचोटी आणि अढळ स्वामी निष्ठा तुमच्या ठायी आहे तो वर सर्व बाजूंनी भरभराटच होइल हे निश्चित,अशक्य ही शक्य करतील स्वामी..” – श्री स्वामी सूत …” || भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे ||

——————————————————————————————————————————————

एक विश्व चैत्यन्य शक्ति – “श्री स्वामी समर्थ “
||“भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे”||
“श्री स्वामी समर्थ भक्ति शुद्ध मनाने केल्यास स्वामी भक्तास इच्छित फल प्राप्ति होते,ही कित्येक वर्षांची अनुभूति आहे.ज्या वेळी खुप गंभीर व अति संकट प्रसंगी सर्व प्रकारचे उपाय थकल्यावर, श्री स्वामी समर्थ शक्तिच्या सेवेने महान संकट!तुनही मार्ग सापडतो.”
” स्वामी,सुख दुःख दोन्ही ! केले अर्पण तुजे चरणी ! आता मनास येई तैसे ठेवी याविन दुजे न मागने काही !!”

——————————————————————————————————————————————–

|| श्री स्वामी समर्थ ||
“स्वामी माझी माय माऊली, तप्त उन्हातील सावली, चेतविला ज्यांनी दीप भक्तिचा,त्यांना त्यांना ही पावली!!! स्वामी माऊली भक्तिची भुकेली,स्वामी माऊली स्मरा दिनरात,होईल दुःख दूर भक्तांचे सारे,निरंतर सुख पडेल पदरात..!!!
|| श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ ||

 —————————————————————————————————————————————

|| श्री स्वामी समर्थ ||
“आपल्या रोजच्या धकाधकीच्या जीवनात किमान दर गुरवारी तरी ‘श्री स्वामी समर्थ सगुन दर्शनाचा लाभ’ घेण्यासाठी कुटुंबl बरोबर वेळ काढावा व स्वामींचा आशीर्वाद प्राप्त करावा.समर्थ दर्शनाने सुद्धा आपले कितीतरी दुःख दूर होतात. हे सुद्धा तेवढेच सत्य आहे.

——————————————————————————————————————————————-

|| श्री स्वामी समर्थ ||
“जीवनात कधी दुखी आले तर आपले दुःख व वेदना जगाला सांगू नका.ते तुमचे दुःख रडत रडत विचारेल व हसत हसत सांगत बसेल.आपले दुःख ,आपल्या चूका “श्री स्वामी समर्थ” माउली समोर अंतकरना पासून न भिता, न लाजता, कुणाचीही पर्वा न करता सांगा. कारण स्वामीच ब्रम्ह आनंदाचे उगम आहे व सर्व सुख शांतीचे आश्रयस्थान आहेत.आर्ततेने हाक मारली असता श्री स्वामी समर्थ म्हणतात, ” भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे.”

 ——————————————————————————————————————————————-

|| श्री स्वामी समर्थ ||
जीवनात” श्री स्वामी समर्थाची सेवा व निश्चित धेय” असलेला स्वामी भक्त अतिशय खडतर रस्त्यावर प्रगति करेल.पण धेयशुन्य माणुस रस्ता कितीही सोपा असला तरी कुठेही पोहचणार नाही.आपले धेय आजच ठरवा.!!
“जो|| श्री स्वामी समर्थ || महाराज्यांच्या चरणी मनापासून शरण जाइल ,महाराज त्याच्या योगक्षेम निश्चित चालवतात,व सदैव त्याच्या पाठीशी असतात.”

———————————————————————————————————————————————-

|| श्री स्वामी समर्थ ||
“महत्वाच्या कामासाठी बाहेर जातांना श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेउनच बाहेर पडावे.”भगवान श्री स्वामी समर्थांनी दिलेल्या ” भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे ” या वचनाची नेहमी जाण ठेवावी.

———————————————————————————————————————————————

|| श्री स्वामी समर्थ ||
“दुखी माणसास हिमत ,धैर्य,आधार,दिलासा देवून त्याच्या मुखावारिल हरवलेले हास्य पुन्हा निर्माण करणे व त्याला स्वामींच्या सानिध्यात घेउन येणे.ही सगळ्यात मोठी स्वामी सेवा होय.”

———————————————————————————————————————————————-

आपली अडीचणींवर मात करण्यासाठी प्रत्यक्ष स्वामींसमोर आपलं गार्हाण मांडा. आपल्या चूका न भिता, न लाजता, समाजाची पर्वा न करता श्री स्वामीं समोर काबुल करा.
श्री स्वामी समर्थ म्हणतात, ” भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे.”

———————————————————————————————————————————————

” श्री स्वामी समर्थ महाराज तुमची कृपा अगाध आहे ,या पोरक्या जीवाला तुमचाच आधार आहे , शेवट पर्यंत स्वामी तुमच्या सेवेत असाव, आयुष!त कितीही संकटे अली तरी ,जिद्दीन त्याल तोंद देण्याच धाडस माझ्यात कायम असाव ,”जाणले समर्था तुम्ही माझे मनीचे भाव म्हणुनच ओठावर असते ,फ़क्त “श्री स्वामी समर्थ ” नाव.
!! श्री स्वामी समर्थ महाराज की जय !!

——————————————————————————————————————————————————————-

“ब्रम्हांडनायक भगवान श्री स्वामी समर्थ महाराज आपल्या सदैव पाठीशी असतात व त्या व्यक्तीला कोणत्याही प्रकारचे भय किंवा संकट येत नाही. श्री स्वामींवर अढळ विश्वास आणि नितांत श्रद्धा ठेवा…“भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे.” या त्यांच्या आधारवडाची प्रचीती भक्तांना आजही येतेच….

——————————————————————————————————————————————————

!! स्वामी संदेश !!
“मी सर्वत्र आहे, मी चराचरात व्यापून आहे.
सर्व भक्तांच्या मी पाठीशी आहे.मी वारा आहे, मी पाणी आहे,आकाशही मीच आहे,पक्षांच्या कंठातून निघालेली शीळ मीच आहे,… निरागस बालकांच्या मुद्रेवरचे हास्यही मीच आहे.गाणगापुरातही मीच आहे, गिरनारवरही मीच आहे.मी कुठेही गेलो नाही, मी सदैव तुमच्याबरोबर आहे……” श्री स्वामी समर्थ “

—————————————————————————————————————————————————

|| श्री स्वामी समर्थ || अनन्यभावाने भक्ती करणाऱ्या भक्तांच्या सदैव पाठीशी राहून त्यांचा योगक्षेम चालविण्यासोबतच ”भिऊ नकोस..मी तुझ्या पाठीशी आहे.” असे अभिवचन त्यांनी दिले . आणि आजही ते आपल्या भक्तांसाठी , संकटाच्या वेळी धावून येतात . आणि त्यांच्या पाठीशी उभे रहातात . त्यांच्या चमत्करांचे आजही भक्त अनुभव घेतात .
त्यांच्या भक्तिमधे असेच मन एकाग्र व्हावे आणि रममाण व्हावे हीच स्वामिंच्या चरणी प्रार्थना ….”””

————————————————————————————————————————————————————-

“हिरवा चाफा, पिवळी फुले,
त्यांचा गुंफिला तुरा,
स्वामी आले आपल्या गावा,
त्यांची सेवा करा..!!धृ.!!
बाळप्पाचे प्रेम हवे मज, चोळप्पाची भक्ती हवी,
वि-भक्तीचा अंश नको,
मज स्वामी तुमची कृपा हवी..!!!

—————————————————————————————————————————————————–

|| श्री स्वामी समर्थ सन्देश ||
“जीवन सुंदर व यशस्वी होण्यासाठी तीन गुणांची जरुरी असते. पहिला गुण म्हणजे मनात सर्वांविषयी प्रेम पाहिजे. दुसरा गुण म्हणजे ज्ञान पाहिजे आणि तिसरा गुण म्हणजे काम करण्यासाठी शक्ती पाहिजे विचार ही एक विलक्षण शक्ति असून,
तुमचे भले करण्याचे प्रचंड सामर्थ्य तुमच्या विचारत आहे,म्हणून विचार बदला,म्हणजे नशीब बदलेल.
|| भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे . ||

—————————————————————————————————————————————————-

!!श्री स्वामी समर्थ.!!

“सत्य हे सूर्यासारखे स्वयंप्रकाशी आहे, जसा सूर्य झाकला जात नाही. तसेच सत्य देखील झाकले जात नाही .सुखाचे क्षण हे उन्हात पडणा-या गाराप्रमाणे असतात. क्षणात वेचले गेले नाही तर गाळात विरून जातात.”

————————————————————————————————————————————————–

|| श्री स्वामी समर्थ ||

” अनन्यभावाने भक्ती करणाऱ्या भक्तांच्या सदैव पाठीशी राहून त्यांचा योगक्षेम चालविण्यासोबतच ”भिऊ नकोस..मी तुझ्या पाठीशी आहे.” असे अभिवचन त्यांनी दिले . आणि आजही ते आपल्या भक्तांसाठी , संकटाच्या वेळी धावून येतात . आणि त्यांच्या पाठीशी उभे रहातात . त्यांच्या चमत्करांचे आजही भक्त अनुभव घेतात .
त्यांच्या भक्तिमधे असेच मन एकाग्र व्हावे आणि रममाण व्हावे हीच स्वामिंच्या चरणी प्रार्थना .””

—————————————————————————————————————————–

“आपणास परमेश्वराने दिलेला मानव जन्म हा फार महत्वाचा आहे. त्याचा सदुपयोग करावा.”श्री स्वामींच्या नामस्मरणात मन गुंतवावे”.खूप राग आल्यास श्री स्वामी समर्थांचे नामस्मरण करावे शांत ठिकाणी जाऊन बसावे. झालेल्या घटना विसरून जाव्यात त्या पुन्हा पुन्हा उगाळत बसू नयेत. आपली अडीअडीचणींवर मात करण्यासाठी प्रत्यक्ष श्री स्वामींसमोर आपलं गार्हाण मांडा. आपल्या चूका न भिता, न लाजता, समाजाची पर्वा न करता श्री स्वामीं समोर काबुल करा.
श्री स्वामी समर्थ म्हणतात, !! ” भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे.”!!

—————————————————————————————————————————————————-

“पूर्वीचे सुकृत फळा, आले हो शेवटी,मलुनाम हे अक्षर भळा, लिहिले लल्लाटी
माझे सहस्त्र अपराध, देवा घालावे पोटी,करा कृपेची छाया जागा द्या, मज पायाजवळी”
हेच मागणे तुम्हा मागतो, नामा त्रिकाळी..”
!! श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ !

—————————————————————————————————————————————————

“भुतकाळ आपल्याला आठवणींचा आनंद देतो; भविष्यकाळ आपल्याला स्वप्नांचा आनंद देतो पण आयुष्याचा आनंद फ़क्त वर्तमानकाळच देतो. म्हणून दु:ख कवटाळत बसू नका; ते विसरा आणि सदैव हसत रहा.”
|| भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे ||

—————————————————————————————————————————

श्री स्वामी समर्थ परम दयाळू आहेत. त्यांच्या भक्तीने सर्वांचे सर्वतोपरी कल्याण होते. भावभक्तीने, आर्ततेने हाक मारली असता ते तात्काळ ओ देतात. ते स्मर्तृगामी आहेत. भक्तांच्या संकटकाळी त्वरेने धावणारे श्री स्वामी समर्थांसारखे दैवत हे तुम्हा आम्हा भक्तांचे भक्कम आधार आहेत..
|| भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे ||

————————————————————————————————————-

 स्वामी समर्थ आपले सदगुरू आहेतच याशिवाय ते आपले माता, पिता किंवा आजोबा आहेत. अशा नित्य मनोधारणेने जीवन किती नि:शंक, निर्भय बनते याचा प्रत्यक्ष अनुभव आजही येतो. विशेषतः “आजोबा” हे नाते फारच सुंदर आहे. श्री स्वामी माझे आजोबा असून मी त्यांचा/त्यांची अजाण पण आवडता/आवडती नातू/नात आहे. असे संबंध दृढ केल्यास जीवनात चहूंकडे सुखाचीच प्रचीती येते. पुष्कळांनी याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला आहे. आपणही घ्यावा.

**श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ**

——————————————————————————————————————————————–

!! स्वामी संदेश !!
!! हे वाचाच !!
संसार म्हंणलाकी नातीगोती आलीच.त्यामुळे प्रत्येकाने कुटुंब व्यवस्थेमध्ये संबंध व्यवस्थितपणे टिकविण्याचा प्रयत्न करावयास हव. आपणास परमेश्वराने दिलेला मानव जन्म हा फार महत्वाचा आहे. त्याचा सदुपयोग करावा.”श्री स्वामींच्या नामस्मरणात मन गुंतवावे”.खूप राग आल्यास श्री स्वामी समर्थांचे नामस्मरण करावे शांत ठिकाणी जाऊन बसावे. झालेल्या घटना विसरून जाव्यात त्या पुन्हा पुन्हा उगाळत बसू नयेत. आपली अडीअडीचणींवर मात करण्यासाठी प्रत्यक्ष श्री स्वामींसमोर आपलं गार्हाण मांडा. आपल्या चूका न भिता, न लाजता, समाजाची पर्वा न करता श्री स्वामीं समोर काबुल करा.
श्री स्वामी समर्थ म्हणतात, !! ” भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे.”!!

——————————————————————-

|| श्री स्वामी समर्थ ||
“आपल्या रोजच्या धकाधकीच्या जीवनात किमान दर गुरवारी तरी ‘श्री स्वामी समर्थ सगुन दर्शनाचा लाभ’ घेण्यासाठी कुटुंबl बरोबर वेळ काढावा व स्वामींचा आशीर्वाद प्राप्त करावा.समर्थ दर्शनाने सुद्धा आपले कितीतरी दुःख दूर होतात. हे सुद्धा तेवढेच सत्य आहे.”
|| भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे ||

———————————————————————————————————————————

| श्री स्वामी समर्थ ||
“जो सावालीप्रमाने अति कठीण प्रसंगातही स्वामी निष्ठा कायम ठेउन स्वामी सेवा करत राहतो समर्थ त्याचा सदैव पाठीशी असतात हे निश्चित…–श्री स्वामी सूत
|| भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे ||

————————————————————————————————————————