गंगाजळ जैसे निर्मळ । तैसे तुझे मन कोमल । तुजसी स्तविता प्रेमळ । सत्वर त्याते पावसी ॥