” प्रपंची पुरा बद्ध झालो दयाळा। तुझा दास मी ही स्मृती ना मनाला॥ क्षमेची असे याचना त्वत्पदाला। समर्था तुझ्यावीण प्रार्थू कुणाला॥

Advertisements