|| श्री स्वामी समर्थ ||
“महानगरी मुंबई इथे स्वामींचे विशेष कार्य आहे.स्वामींचे परम भक्त स्वामी सूतानी स्वामी कार्याचा ध्वज इथेच उभारला व दुखित ,पीड़ित सेवकंचे प्रश्न सोडवले.त्याना सामुदायिक स्वामी सेवा शिकवली.स्वामी सूत सांगतात ” श्री स्वामी समर्थ ” नाम प्रकट परमात्मा आहे .म्हणून स्वामी जपाचा ध्यास असावा.नामचेच ध्यान असावे .!! श्री स्वामी समर्थ !! जपाने सदगुरु विषयी पूर्ण प्रेम वाढीस लागते.स्वामी नाम अखंड चिंतामणि ,कामधेनु ,आहे.म्हणून स्वामिंच्या दरबारी सामुदायिक सेवेत उत्सवात ,नेहमी सहभाग घ्यावा .

Advertisements