“श्री स्वामी समर्थ सेवा “

“श्री स्वामी चरित्र सारामृत ग्रंथ – “

“श्री स्वामी चरित्रसारामृत हा ग्रंथ श्री स्वामी सेवा नित्य उपासनेचा

अतिशय महत्त्वपुर्ण ग्रंथ आहे. या अमृततुल्य ग्रंथात भगवान श्री स्वामी

समर्थ महाराजांचा अद्भूत लीलांपैकी लीलांचा समावेश यात केला आहे. या

ग्रंथाचे १०८ पारायणे केल्यास मनातील सर्व इच्छा पुर्ण होवून महाराजांचा

कृपाशिर्वाद प्राप्त होतो. या ग्रंथांचे एकुण २१ अध्याय असून प्रत्येक

सेवेकर्‍याने दररोज नित्य सेवेत या ग्रंथांचे क्रमशः 3, तीन अध्याय किंवा

एक अध्याय तरी रोज दिवसभरातून केव्हाही वाचन करावा. व या सोबत

स्वामींचे नामस्मरण करावे .”

|| भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे ||

Advertisements