कोणतेही कारण असो
रागावू नका , चिडू नका ,
मोठ्याने बोलू नका ,
… मन शांत ठेवा विचार करा .
नंतर अंमलबजावणी करा .
त्रास फक्त तुम्हालाच ,
सुख फक्त तुम्हालाच
मन:शांती, सुख तुम्हालाच .

विचार ही एक विलक्षण शक्ति असून,
तुमचे भले करण्याचे प्रचंड सामर्थ्य
तुमच्या विचारत आहे,

म्हणून विचार बदला ,म्हणजे नशीब बदलेल .

|| भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे . ||


Advertisements