श्री स्वामी समर्थ महाराजांच्या सेवेकर्‍यांच्या सर्वांगीण उन्नतीकरिता गुरूमाऊली प….पू.आण्णासाहेब मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली श्री स्वामी समर्थ सेवा व अध्यात्मिक विकास मार्गातर्फे प्रकाशित होणारे आणि मानवी जीवनाच्या सर्वांगाचा वेध घेणारे नित्य नवीन प्रकाशन म्हणजे दरमहा प्रकाशित होणारे श्री स्वामीसेवा मासिक

१. तेजोनिधी सदगुरू प.पू. मोरेदादांविषयी लेख
२. मुहूर्त, सणवार, व्रतवैकल्ये, उत्सव
३. प.पू. गुरूमाऊलीचे अमृततुल्य हितगुज
४. आयुर्वेद अभियान
५. अध्यात्मिक वैचारिक लेख
६. सेवेकर्‍यांना आलेले अमृतानुभव
७. ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र, बालसंस्कार
८. ग्रामअभियान
९. वास्तुशास्त्र, मुद्राशास्त्र, मुहूर्तशास्त्र
१०.शेतीशास्त्र, पर्जन्य मुहूर्त, राशीभविष्य
ज्या व्यक्तिंना या मासिक अंकाचे सभासद व्हायचे असेल तर अशा व्यक्तिंनी दिंडोरी प्रणित सेवा केंद्रांत संपर्क साधावा
अधिक माहिती – http://dindoripranit.org/

आजच सभासद व्हा…!!!

—————————————————————————————————

http://www.swamidarshan.com   http://www.facebook.com/swamidarshan

Advertisements