श्री स्वामी समर्थ सेवेकरी भक्त सांप्रदाय मुंबई. (रजि)

हा असा ग्रुप आहे की प्रत्येक महिन्यात अक्कलकोट वारी करतो गेली ६ वर्ष सतत न चुकता. महिच्या एका शनिवारी रात्रि निघतो. सोलापुर एक्स्प्रेसने आणि रविवारी रात्रि अक्कलकोट वरुन मुंबई ला परत यायला निघतो. जवळ जवळ १०० भक्त जन सहभागी असतात. तिकडे जाऊं स्वामी ची सेवा, नामास्स्मरण, भजन, इत्यादी कार्यक्रम असतात. संपूर्ण भक्तीचे वातावरण असते. तर जरुर एकदा आमच्या सोबत अक्कलकोट वारी ला नक्की य………..

आपले स्वागतच करतो….

अक्कलकोट स्वामी समर्थ वारी च खर्च प्रत्येकी ७५० रुपये असेल.
त्यात यायचा – जायचा ट्रेन च खर्च, सोलापुर वरून बस चा खर्च , सकाळ चा नास्ता, दुपारी महाप्रसाद , रात्रि चे जेवण असेल.

याची भक्तानी नोंद घ्यावी.
जर कोणत्या भक्तला याचे असेल तर भाविकानी लवकर लवकर नावे नोंदवावी.

संपर्क:
मंदार सावंत. – ९९३०१७९६०७ / ९८६९१७९६०७

तर मग येणार न नक्की वारी ला..

|| अनंत कोटी ब्रम्हाडनायक राजाधीराज योगीराज महाराज परब्रम्ह सद्गुरू श्री अक्कलकोटी निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय ||
|| अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय ||

www.swamidarshan.com

Advertisements