॥ श्री स्वामी समर्थ ॥ हा षडाक्षरी मंत्र असून सर्व सामर्थ्यशाली मंत्र आहे.हा मंत्र १ माळ, ११ माळ किंवा किमान १५ मिनिटे तरी प्रत्येकाने जप करावा. या मंत्राचा जप नित्य मनोभावे केल्यास त्याचे अनेक फायदे व अनुभव येतात.हा मंत्र सर्व मंत्रांचा राजमंत्र असून लहानांपासून तर वृध्दांपर्यंत प्रत्येकाने किमान १५ मिनिटे किंवा ११ माळ किंवा १ माळ .

http://www.facebook.com/swamidarshan

Advertisements