!! श्री स्वामी समर्थ !!
|| अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय ||

श्री स्वामी समर्थ सेवेकरी भक्त सांप्रदाय मुंबई. (रजि) परिवाराला भक्तांनी नेहमीच भरभरून प्रेम दिलं.
जर कोणत्या भक्तला अगस्त महिन्यात दिनाक – २७ अगस्त , २८ अगस्त.
अक्कलकोट वारिला याचे असेल तर त्यानी २ दिवसात नावे दयची.
आज अणि उद्या. पहिली ७० टिकिट काढली आहेत. आता या गुरुवारी शेवटची टिकिट काढु.

दिनाक – २७ अगस्त , २८ अगस्त

संपर्क.
संदेश हाडये. – ९८९२८३७६३३
मंदार सावंत. – ९९३०१७९६०७ / ९८६९१७९६०७

तर मग येणार न नक्की वारी ला..

|| अनंत कोटी ब्रम्हाडनायक राजाधीराज योगीराज महाराज परब्रम्ह सद्गुरू श्री अक्कलकोटी निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय |

Advertisements