!!श्री स्वामी समर्थ !!

!!!!!…..सर्व स्वामी भक्ताना खुप आनंदाची बातमी….!!!!
श्री स्वामी समर्थ कृपने व गुरु पोर्णिमा च्या निमिताने स्वामीदर्शन परिवार सर्व स्वामी भक्ता साठी सुरु करत आहे मराठी “स्वामीदर्शन” ब्लॉग.

…तरी इच्छुक स्वामी भक्तानी आपले लेख,आपले अनुभव,स्वामींची कविता,व इतर अध्यात्मिक लेख आपल्या नावासहित खालील ईमेल वर पाठवावे .

EMAIL- mahiti@swamidarshan.com

या स्वामी सेवेत आपन सर्व स्वामी भक्तानी भाग घ्यावा ही स्वामीदर्शनची इच्छा ….!!!!
www.facebook.com/swamidars​han