!|श्री स्वामी समर्थ||गुरु ब्रम्हा गुरु विष्णु गुरुर्देवो महेश्वर:|
गुरु:साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरवे नम:||…”गुरु साक्षात परब्रम्ह चरणी अनन्यभावे शरण जाण्यासाठीचा हा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा

शुक्रवार दिनांक १५ जुलै २०११
कार्यक्रम:
सकाळी ०८.०० ते १०.०० रुद्राभिषेक
सकाळी १०.३० ते १२.३० सुश्राव्य किर्तन
ह.भ.प.श्री सुधीर बाळ(डोंबिवली)
दुपारी ०१.०० ते ०२.३० महाप्रसाद(भंडारा)
सायंकाळी ०५.०० ते ७.०० नामजप व  हरिपाठ
रात्रौ ७.३० महाआरती

गुरुकृपेची कृतार्थता व्यक्त करण्याच्या या दिनी. स्वामी सेवेत राहून केलेली गुरुसेवा हीच खरी गुरुदक्षिणा आणि याच गुरुदक्षिणे साठी आपणांस प्रेमाचे निमंत्रण

www.facebook.com/swamidarshan

Advertisements