आषाढी एकादशी निमित्त तमाम सेवेकरी व भाविक यांना हार्दिक शुभेछा. आपण या पवित्र दिनी भगवान विठ्ठलाची जास्तीत जास्त सेवा करून आपले करून घ्यावे.
“श्री वत्सं धारयन | वक्षे मुक्ता माला षडाक्षरम” व “श्री स्वामी समर्थ” या मंत्राचा जास्तीस्त जास्त जप करावा जेणे करून आपली सेवा श्री भगवान पांडुरंगाच्या चरणी अर्पण होईल.

——————————​——————————​-
अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ प्रधान केंद्र, दिंडोरी
श्री गुरुपीठ, त्रंबकेश्वर. Dindori Pranit

 

Advertisements