!! श्री स्वामी समर्थ !!
सर्व स्वामी भक्तांचे स्वामीदर्शन या कम्युनिटीमधे हार्दिक स्वागत …..!

श्री स्वामी समर्थ महाराज्यांच्या अशिर्वादाने आणि आपल्या सर्व स्वामी भक्तांच्या सहकार्याने ,स्वामीदर्शन या उपक्रमाद्वारे संपूर्ण जगाच्या पाठीवर विश्वनायक भगवन श्री स्वमी समर्थांचा प्रत्येक सन्देश पोहचवण्याचा मानस आहे……!!!!

जगातील प्रत्येकाला “श्री स्वामी समर्थ “या अदभुत शक्तिची माहिती होण्यासाठी ,या स्वामीदर्शन.कॉम वेबसाइटची निर्मिती करत आहोत.
या वेबसाइटची काही मुख्य वैशिष्टे :
1) स्वामी समर्थ महाराज व संपूर्ण जगात चाललेल्या स्वामिंच्या विविध प्रचार प्रसार मार्गांच्या संग्रह आणि त्यांच्या कार्याविषयी थोडक्यात माहिती देण्याचा प्रयत्न.
2)श्री स्वामीदर्शन या उपक्रम अंतर्गत संस्कारदर्शन, संस्कृतिदर्शन ,युवासंस्कार असे अनेक सुंदर विषयांचे स्वरुप दर्शन.
3)फोटो ग्यालरी मधे स्वामींचे सुंदर मनमोहक छायाचित्र.

————————————————————————————————————————————————–

“ॐ श्री सदगुरु अक्कलकोटनिवासी “
राजाधिराज योगिराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज की जय | अनंतकोटी ब्रह्मांडनायक भक्तवत्सल भक्ताभिमानी श्रीपाद श्री वल्लभ विजय दत्त गुरदेव दत्त समर्थ |||| भक्तप्रतिपालक अक्कलकोटनिवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय ||
|| भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे ||

—————————————————————————————————————————————————–

VISIT US::
http://www.swamidarshan.com/

U R Single Visit Can Change u r life visit:
www.swamidarshan.wordpress.com

विश्व शक्ती “श्री स्वामी समर्थ महाराज” ,आदर्श स्वामी भक्त ,विविध समर्थ शक्ती मंदिरे ,यांची संपूर्ण चित्रमय माहिती देणारे ,स्वामी भक्तांचे हक्काचे फेस बुक पेज.भेट द्या व भरभरून लाइक करा :-www.facebook.com/swamidarshan

!! भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे !!